{
  "village_code": "273000110376440000",
  "village_name": "हिळ्ळी",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3021,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:45:48Z",
  "surveys": [
    "47/1",
    "47/2",
    "48/1/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : तहसील कार्यालय अक्कलकोट क्र जमा -3/एसआर/34/2026 अक्कलकोट दि 23/10/2026\nआदेश दिनांक : 23/10/2026\nमौजे हिळ्ळी येथील शंकरेप्पा सिद्धप्पा सोलापुरे व इतर रा हिळ्ळी यांनी जमिनीचे वाटप करणे बाबत तहसील कार्यालय अक्कलकोट जि.सोलापूर येथे अर्ज केले असता सदारची जमीन कमाल धारण कायद्यातील मर्यादेपेक्षा कमी असल्याने आणि त्या अर्जातील वाटाघाटीने ठरविलेले विभाजनामुळेतुकडेबंदी तुकडेजोड कायद्यातील तरतुदीचा भंग होत नसल्याने आणि आपसात ठरविलेल्या विभाजनाप्रमाणे संबंधितांना कब्जा वहिवाट असल्याचे निष्पन्न झाल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये गट विभाजन न करता सामाईकात नाव व हिश्याप्रमाणे क्षेत्र दाखल करणे कामी परवानगी देण्यात येत आहे.\nवाटपपूर्वी जमिनीचा तपशील 1] गट न 48/1/अ/2 क्षेत्र 0.60 हे आर पो ख 0.0 हे. आर एकूण क्षेत्र 0.60 हे आर आकार 2.19 रु पै शंकरेप्पा सिद्धप्पा सोलापुरे 2] गट न 47/1 क्षेत्र 1.15 हे आर पो ख 0.00 हे. आर एकूण क्षेत्र 1.15 हे आर आकार 4.11 रु पै इरण्णा सिद्धप्पा सोलापुरे 3] गट न 47/2 पैकी क्षेत्र 1.15 हे आर पो ख 0.00 हे. आर एकूण क्षेत्र 1.15 हे आर आकार 4.11 रु पै शंकरेप्पा सिद्धप्पा सोलापुरे या प्रमाणे आमच्या हिश्याचे संपूर्ण शेतजमीन आहे.या प्रमाणे\nतहसील कार्यालय अक्कलकोट जि.सोलापूर यांचेकडील आदेश तहसील कार्यालय अक्कलकोट क्र जमा -3/एसआर/34/2026 अक्कलकोट दि 23/10/2026 अन्वये खालील प्रमाणे वाटप करण्यात आले\nअ क् खातेदाराचे नाव गट नं क्षेत्र हे आर पो ख हे आर आकार दिशा\n1]सिद्धप्पा नागप्पा सोलापुरे 48/1/अ/2 पै 0.60 हे आर 0.00 हे. आर 2.19 संपुर्ण\n2] नरेंद्र इरण्णा सोलापुरे अपाक इरण्णा सिद्धप्पा सोलापुरे,\nइरण्णा सिद्धप्पा सोलापुरे 47/1 पै 1.15 हे आर 0.00 हे. आर 4.11 संपुर्ण\n3] गंगाधर शंकरलिंग सोलापुरे अपाक शंकरेप्पा सिद्धप्पा सोलापुरे,\nशंकरेप्पा सिद्धप्पा सोलापुरे 47/2 पै 1.15 हे आर 0.00 हे. आर 4.11 संपुर्ण\nतहसील कार्यालय अक्कलकोट आदेश जमा -3/एसआर/34/2026 अक्कलकोट दि 23/10/2026\nवरील प्रमाणे वाटप करण्यात आले.",
  "talathi": "अजित अप्पासाहेब तेरदाळ"
}
