{
  "village_code": "273000110376460000",
  "village_name": "नागणसुर",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7303,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:16:56Z",
  "surveys": [
    "16/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 01/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nलिहुन घेणार : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि मंगळवेढा , ता .मंगळवेढा जि.सोलापूर\nलिहुन देणार : सुरेश गुरपादप्पा बिडवे रा. नागणसुर गट नंबर/ सर्वे नंबर 16/2. यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 416 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.46 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश गुरपादप्पा बिडवे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 416 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n16/2.",
  "talathi": "श्रीशैल शरणय्या हिरेमठ"
}
