{
  "village_code": "273000110376490000",
  "village_name": "चप्पळगांववाडी",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1476,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:06:00Z",
  "surveys": [
    "8/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nश्री/श्रीमती राजकुमार रेवणसिद्ध निंबाणे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 8/1 मधिल खातेदार सिद्राम रेवणसिद्ध निंबाणे हे दि. 20/03/2013 व बसवणप्पा रेवणसिद्ध निंबाणे हे दि. 20/10/1987 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच फेरफार क्रमांक 590 प्रमाणे वारस नोंद झालेले सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. अर्ज मृत्यूनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे वरील कागदपत्र दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुजा दिपक सोरटे"
}
