{
  "village_code": "273000110376490000",
  "village_name": "चप्पळगांववाडी",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1477,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:06:00Z",
  "surveys": [
    "10",
    "12",
    "15",
    "160",
    "8/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nश्री/श्रीमती राजकुमार रेवणसिद्ध निंबाणे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 160,15,12,10,8/2 मधिल खातेदार बसवणप्पा रेवणसिद्ध निंबाणे हे दि. 20/10/1987 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच फेरफार क्रमांक 590 व 996 प्रमाणे वारस नोंद झालेले सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. अर्ज मृत्यूनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे वरील कागदपत्र दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुजा दिपक सोरटे"
}
