{
  "village_code": "273000110376510000",
  "village_name": "कर्जाळ",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1015,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:54:42Z",
  "surveys": [
    "148/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा आचेगाव,\nलिहून देणार : अर्चना प्रमोद गायकवाड,प्रतिक्षा प्रमोद गायकवाड,प्रथमेश प्रमोद गायकवाड रा. कर्जाळ यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा आचेगाव यांचेकडील पत्र क्रमांक CHARGE/AGRI/2026-27/2708 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय शालीग्राम पवार"
}
