{
  "village_code": "273000110376540000",
  "village_name": "हसापूर",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2645,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:44:12Z",
  "surveys": [
    "110/1",
    "114/1/ब",
    "114/2/ब",
    "116/5",
    "118/2",
    "122/1/अ",
    "122/1/ब",
    "122/2",
    "122/3",
    "122/4",
    "122/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅटॅलिस्ट ट्रस्टीशिप लिमिटेड तर्फे मॅनेजर मोहन वसंत उचगांवकर\nगहाणखत लिहुन देणार : रिन्यू भानु शक्ती प्रायव्हेट लिमिटेड ,रिन्यू भानू शक्ति प्रा लि तर्फे मनोजकुमार योगीनंद जोशी रा. हसापूर यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 6651-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110/1, 114/1/ब, 114/2/ब, 116/5, 118/2, 122/1/अ, 122/1/ब, 122/2, 122/3, 122/4, 122/5 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रिन्यू भानु शक्ती प्रायव्हेट लिमिटेड ,रिन्यू भानू शक्ति प्रा लि तर्फे मनोजकुमार योगीनंद जोशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nअभिषेक - वत्स (खाता क्रमांक :- 2259) ,",
  "talathi": "योगेश केसरसिंग जारवाल"
}
