{
  "village_code": "273000110376540000",
  "village_name": "हसापूर",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2656,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:15:29Z",
  "surveys": [
    "158/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड शाखा अक्कलकोट ता.अक्कलकोट जि.सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : प्रभावती पुंडलिंक वांझरे रा. हसापूर यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 6295-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1280000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 158/2 क्षेत्र 3.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रभावती पुंडलिंक वांझरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1280000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश केसरसिंग जारवाल"
}
