{
  "village_code": "273000110376540000",
  "village_name": "हसापूर",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2659,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:44:12Z",
  "surveys": [
    "106/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : ॲक्सीस बँक लि.ग्राउंड फ्लोअर कनाळे कल्याण मंडप, डफरीन चौक रेल्वेलाईन सोलापूर\nलिहून देणार : गुरुशांतलिंग कल्लय्या स्वामी रा. हसापूर यांनी रक्कम रुपये 1900000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106/1 क्षेत्र 3.20 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ॲक्सीस बँक यांचेकडील पत्र क्रमांक AXISB/AGRI/SOLAPUR/2026-27/1021 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश केसरसिंग जारवाल"
}
