{
  "village_code": "273000110376590000",
  "village_name": "अक्कलकोट (ग्रामीण)",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 34653,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:39:51Z",
  "surveys": [
    "673/2/24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहुन देणार:- राजशेखर अशोक कुंभार (खाता क्रमांक :- 60145)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 673/2/24 बिगरशेती क्षेत्र 1.5700 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5700 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- दिव्या दत्तात्रय कुलकर्णी (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क अक्कलकोट यांचे कडील साठेखत दस्‍त क्र 4802 दिनांक 13/08/2026 प्रमाणे साठेखत करून दिलेले होते परंतु दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचे कडून सदर नोंद खरेदीमध्ये आल्याने 7/12 उताऱ्यावर दिव्या दत्तात्रय कुलकर्णी यांचे नाव दाखल झाले होते. तदनंतर दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील चूक दुरुस्ती पत्र दस्त क्र 5911/2026 दिनांक 7/10/2026 अन्वये खरेदीखत ऐवजी साठेखत अशी दुरुस्ती केल्याने नाव मूळ नाव श्री राजशेखर अशोक कुंभार यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुहास भागवत डोईफोडे"
}
