{
  "village_code": "273000110376590000",
  "village_name": "अक्कलकोट (ग्रामीण)",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 34663,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:39:51Z",
  "surveys": [
    "1029/1/49"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा अक्कलकोट सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : विनोद भिमाशंकर मदने रा. अक्कलकोट (ग्रामीण) यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 6217-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2235000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1029/1/49 क्षेत्र 1.3597 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद भिमाशंकर मदने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2235000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुहास भागवत डोईफोडे"
}
