{
  "village_code": "273000110376590000",
  "village_name": "अक्कलकोट (ग्रामीण)",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 34675,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:39:51Z",
  "surveys": [
    "945/2/अ",
    "945/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 11\nआदेश क्रमांक : उभूसं क्र.11/कावि/1388\nआदेश दिनांक : 12/10/2026\nमा. सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 11 सोलापूर यांचेकडील आदेश क्रमांक उभूसं क्र.11/कावि/1388 दिनांक 12/10/2026 तसेच मा. तहसीलदार सो अक्कलकोट यांचेकडील पत्र क्रमांक जावक क्र .2026/ जमा -3/कावि/925/26 दिनांक 15/10/2026 अन्वये नाशिक- अक्कलकोट- सोलापूर ग्रीनफिल्ड कॉरिडॉर या महामार्गाचे कामकाजा अंतर्गत मौजे अक्कलकोट ग्रामीण तालुका अक्कलकोट येथील गट नंबर 945/2/अ व गट नंबर 945/2/ब या गटाचे सातबारा उताऱ्यावरील इतर हक्कातील वसुली पात्र रक्कम 13032311/-बोजा कमी करण्याचे आदेश झाल्याने इतर हक्कातील वसुली पात्र रक्कम बोजा कमी केले असे आदेशावरून नोंद.",
  "talathi": "सुहास भागवत डोईफोडे"
}
