{
  "village_code": "273000110376690000",
  "village_name": "बोरेगांव",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1964,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:24:54Z",
  "surveys": [
    "128/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nलिहून घेणार : श्री महावीर अर्बन को-ऑफ बँक ली सोलापूर\nलिहून देणार : चंद्रकांत गिरमला गाढवे रा.बोरेगांव यांनी रक्कम रुपये 4153899/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक श्री महावीर अर्बन को-ऑफ बँक ली सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4153899/- असून ही रक्कम वसूल करणे कामी मा.उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा) सोलापूर जिल्हा नागरी सह.बॅक्स असो.लि,सोलापूर यांनी दिलेला वसूली दाखला कमांक श्री महावीर अर्बन बँक/कलम १०१/१३९६/२२-२३ वसुली दाखला दिनांक 30.०3.२०२6 च्या प्रमाणे पत्रान्वये वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या १०१/१५६ अन्वये विशेष वसुली अधिकारी व विकी अधिकारी,श्री महावीर अर्बन- को ऑप बँक लि.सोलापूर यांना अधिकार प्राप्त झाला आहे.त्या अनुषंगाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १०७ (१०) अन्वये चंद्रकांत गिरमला गाढवे ह्यांचे स्थावर मालमत्ता शेतजमीन गट क्रमांक गट न 128/1 ह्याचे क्षेत्र 1.47.00 आर चौ मी पो ख 0.00 ह्या गटावर इतर अधिकार सदरी स्थावर मालमत्ता जप्त करण्यासंबधी आदेश जा.आदेश जा.क. वसुली/ स्थावर जप्ती /230/२6-२7 विशेष वसुली अधिकारी/विकी अधिकारी श्री महावीर अर्बन को-ऑप बॅक.,सोलापूर दिनांक १3/०7/२०२6 च्या आदेशाने जप्ती बोजा दाखल करण्यात आला असे",
  "talathi": "गणेश विश्वनाथ फडतरे"
}
