{
  "village_code": "273000110376740000",
  "village_name": "किणीवाडी",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1956,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-08-28",
  "objection_until": "2026-09-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:57:18Z",
  "surveys": [
    "226"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 31/07/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/08/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री बिरेश्वर को ऑफ क्रेडीट सोसायटी लिमिटेड एक्संबा (मल्टीस्टेट) शाखा अक्कलकोट तर्फे बँकेचे प्रतिनिधी - अविनाश अशोक अलसे\nगहाणखत लिहुन देणार : महेश अंबादास माने रा. किणीवाडी यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 4529-2026 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 226 क्षेत्र 0.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश अंबादास माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गितांजली गणपत येणपे"
}
