{
  "village_code": "273000110376760000",
  "village_name": "चुंगी",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3487,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:08:02Z",
  "surveys": [
    "26/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लिमिटेड धाराशिव शाखा दत्त चौक सोलापुर\nगहाणखत लिहुन देणार : दादाराव बाबुराव काजळे रा. चुंगी यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 6230-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/1 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादाराव बाबुराव काजळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित प्रभाकर बोडस"
}
