{
  "village_code": "273000110376810000",
  "village_name": "चप्पळगांव",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5634,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:05:06Z",
  "surveys": [
    "443"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026मयताचे नाव कमी करणे\nश्री/ जगदीश सिद्राम दुलंगे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 443 मधिल खातेदार सुभाबाई जगदेवप्पा दुलंगे हे दि. 29/03/1995 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच फेरफार क्रमांक 5608 प्रमाणे वारस नोंद झालेले आहे सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.अर्ज मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे वरील कागदपत्र दप्तरी दाखल केले असे",
  "talathi": "पुजा दिपक सोरटे"
}
