{
  "village_code": "273000110376950000",
  "village_name": "बादोले (बुद्रुक )",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4575,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:22:38Z",
  "surveys": [
    "260/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अजिंक्य स्वामीराव काळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अजिंक्य शाम काळे ऐवजी अजिंक्य स्वामीराव काळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अक्कलकोट यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1347 दि. 13/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/07/2024 मधील नोंदणी क्र.पी- P-2431753 अन्वये अजिंक्य शाम काळे ऐवजी अजिंक्य स्वामीराव काळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "बसवराज नागनाथ मुलगे"
}
