{
  "village_code": "273000110377030000",
  "village_name": "चिक्केहळ्ळी",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1871,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:04:06Z",
  "surveys": [
    "8/2/ब/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ माहाराष्ट्र, अक्कलकोट\nलिहून देणार : संजय कृष्णा शेरीकर रा. चिक्केहळ्ळी यांनी रक्कम रुपये 66617/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/2/ब/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ माहाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 27/102026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 66617/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय राजेंद्र पांढरे"
}
