{
  "village_code": "273000110377160000",
  "village_name": "गळोरगी",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3120,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:01:48Z",
  "surveys": [
    "180"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को ऑपरेटीव बँक लिमिटेड शाखा अक्कलकोट तर्फे सागर जयंत शिंदे\nगहाणखत लिहुन देणार : शिवनिंगम्मा रेवणसिध्द कौटगी रा. गळोरगी यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 5759-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 180 क्षेत्र 1.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवनिंगम्मा रेवणसिध्द कौटगी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मेघदूत सुभाष हेर्लेकर"
}
