{
  "village_code": "273000110377210000",
  "village_name": "तोळणूर",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4033,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:12:53Z",
  "surveys": [
    "171/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा दुधनी, अक्कलकोट\nलिहून देणार : सरस्वती शिवशंकर कामगोंडे रा. तोळणूर यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा दुधनी यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्र.AF/06/कर्ज/2026-27 दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पंचप्पा विठोबा म्हेत्रे"
}
