{
  "village_code": "273000110377220000",
  "village_name": "हैद्रे",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1773,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:22:38Z",
  "surveys": [
    "31/2/26"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - पिरामल फायनान्स लिमिटेड शाखा सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : मौलाली इब्राहीम तांबोळी रा. हैद्रे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8184-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1216494.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/2/26 क्षेत्र 2.3263 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मौलाली इब्राहीम तांबोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1216494.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पंचप्पा विठोबा म्हेत्रे"
}
