{
  "village_code": "273000110377260000",
  "village_name": "नागोरे",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1690,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:18:20Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैदर्गी\nलिहून देणार : श्रीशैल विठोबा भोगनळी रा. नागोरे यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील काल्पनिक दस्त क्रमांक 627 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैदर्गी यांचेकडील पत्र क्रमांक AA-7/AGRI /CHARG /2026-2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तान्हाजी नारायण थोरात"
}
