{
  "village_code": "273000110377260000",
  "village_name": "नागोरे",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1693,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:18:20Z",
  "surveys": [
    "65/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैदर्गी\nलिहून घेणार : बाबुलाल नबीलाल बागवान (कलप्पा रेवणसिध्द कुंभार )\nयांनी सर्व्हे क्रमांक : 65/4 तपशिल : बॅंक ऑफ महाराष्ट्रा शाखा मैदर्गी - 599\nबोजा रु. 40000/- - 599\nबँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैनदर्गी बो र रु 90000 - 905\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैदर्गी यांचेकडील पत्र जा क्र AA -07/कर्ज 2026 दि 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तान्हाजी नारायण थोरात"
}
