{
  "village_code": "273000110377270000",
  "village_name": "इब्राहिमपूर",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2174,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:50:24Z",
  "surveys": [
    "163/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दुधनी ता.अक्कलकोट\nगहाणखत लिहुन देणार : संजय शांतमल रेवुरे रा. इब्राहिमपूर यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 6140-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 373088.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 163/2 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय शांतमल रेवुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 373088.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तान्हाजी नारायण थोरात"
}
