{
  "village_code": "273000110377290000",
  "village_name": "संगोगी (बसवन)",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2338,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:37:30Z",
  "surveys": [
    "143/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्रा शाखा दूधनी , अक्कलकोट\nलिहून देणार : मुबारक उस्मान मणूरे रा. संगोगी (बसवन) यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्रा शाखा दूधनी यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नझीया शहरीयार पाशा अन्सारी"
}
