{
  "village_code": "273000110377310000",
  "village_name": "कलप्पावाडी",
  "taluka_name": "अक्कलकोट",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2416,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:55:24Z",
  "surveys": [
    "238"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा दुधनी\nलिहून देणार : बसवराज शिवपुत्र इंडे रा. कलप्पावाडी यांनी दिनांक 26/10/2026 रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 238 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील दिनांक 16/10/2026 पत्र क्रमांक AF/06/कर्ज/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उमेश भाऊसाहेब घुले"
}
