{
  "village_code": "273100010377830000",
  "village_name": "भिलार",
  "taluka_name": "महाबळेश्वर",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5352,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:31:25Z",
  "surveys": [
    "47/21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बॅंक लि मुंबई शाखा ऐरोली नवी मुंबई तर्फे सुनिल किसन बेलोशे\nगहाणखत लिहुन देणार : अशोक भिकु भिलारे रा. भिलार यांनी दुय्यम निबंधक दु.नि. महाबळेश्र्वर यांचेकडील दस्त क्रमांक 1177-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 22500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47/21 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक भिकु भिलारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 22500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nजितेश अशोक भिलारे (खाता क्रमांक :- 1249) ,\nसुषमा जितेश भिलारे (खाता क्रमांक :- 1249) ,\nकर्जदार - मे भिलारे हॉलिडे इन भिलार ता महाबळेश्वर जि सातारा तर्फे पार्टनर सुषमा जितेश भिलारे (खाता क्रमांक :- 1249) ,\nकर्जदार मे भिलारे हॉलिडे इन भिलार ता महाबळेश्वर जि सातारा तर्फे पार्टनर जितेश अशोक भिलारे (खाता क्रमांक :- 1249) ,",
  "talathi": "एस.के.पवार"
}
