{
  "village_code": "273100010377850000",
  "village_name": "मांघर",
  "taluka_name": "महाबळेश्वर",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 551,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:33:04Z",
  "surveys": [
    "6/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nमा.तहसीलदार महाबळेश्वर यांचे कार्यालय कडील पत्र क्रमांक एमएजी/कावि/179/ 26 दि.14/07/206 नुसार व 101 जप्ती आदेश मौजे मांघर येथील पत्रामधील जा. क्रमांक 545 वसुली अधिकारी महाबळेश्वर अर्बन बँक 2024-25 वसुली अधिकारी, दि महाबळेश्वर अर्बन कॉ. बँक लि. महाबळेश्वर ,तालुका. महाबळेश्वर जिल्हा. सातारा दिनांक 05/ 07/ 2025 खाते 709/80 केस नं. 360/2018 नुसार कर्जदार श्री गणेश बबन जाधव व सह कर्जदार श्री धोंडीराम सखाराम जाधव यांच्या नावे मौजे मांघर येथील सर्वे नं.6अ वरील संपूर्ण मिळकतीवर रजि. गहाणखत क्र.1357 /4/14 हा असून दि 28.12.2010 रोजी तारण खत करून 400000 रुपये कर्ज घेतले ते मुदतीत परतफेड केले नसल्यामुळे सदरची थकबाकी रू 159805 त्यावरील व्याज त्यांच्या मिळकतीवर जप्ती आदेशानुसार नोंद दाखल केली असे",
  "talathi": "अनंत भिमराव शेवरे"
}
