{
  "village_code": "273100010387100000",
  "village_name": "येर्णे खुर्द",
  "taluka_name": "महाबळेश्वर",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 363,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:34:13Z",
  "surveys": [
    "13/4",
    "14/3",
    "8/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन देणार : ज्ञानदीप को.ऑप.क्रेडीट सोसा,लि.मुंबई\nलिहुन घेणार : सदाशिव धोडिंबा घाडगे\nयांनी सर्व्हे क्रमांक 8/3 वर फेरफार क्रमांक 249 ने घेतलेला बोजा ज्ञानदीप को ऑप क्रि र रु 100000/- सो लि सातारा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला जा.क्रमांक-ज्ञानदीप/कर्ज/सातारा/439/2026-2027 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एम.पी.सुतार"
}
