{
  "village_code": "273100010387140000",
  "village_name": "सौदरी",
  "taluka_name": "महाबळेश्वर",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 755,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:37:59Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/08/2026\nआदेशाने:मा.तहसीलदार सो.महाबळेश्वर,यांचेकडील आदेश क्र.आर.टी.एस./कलम-155,एसआर.-04/2026 संगणक क्र.000004/2026 दि.13/8/2026 प्राप्त झालेने मौजे सौंदरी येथील गट क्र.108 मध्ये फेरफार क्र.408 प्रमाणे खरेदी देणार इंद्रजित बाबासाहेब घुले क्षेत्र 1 हे 74.37 यांचे नाव कमी करून खरेदी घेणार अशोक किसनचंद भावनानी यांचे नाव क्षेत्र 1 हे 74.37 वर दाखल केले.निर्णयाची अंमलबजावणी अपील कालावधीनंतर केली.",
  "talathi": "एम.पी.सुतार"
}
