{
  "village_code": "273100010387220000",
  "village_name": "कुरोशी",
  "taluka_name": "महाबळेश्वर",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1047,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:23:36Z",
  "surveys": [
    "62/1क7/2/6/8ते10/12ते14/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहून घेणार : महेश सहकारी बँक लि,पुणे , दु.नि. महाबळेश्र्वर\nलिहून देणार : पुरषोत्तम निवृत्ती भालेकर रा. कुरोशी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.हवेली जि.पुणे यांचेकडील दस्त क्रमांक 25291 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 22500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62/1क7/2/6/8ते10/12ते14/प्लॉट नं 34 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महेश सहकारी बँक लि,पुणे यांचेकडील पत्र क्रमांक msb/chn/tpo-19/25/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 22500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n62/1क7/2/6/8ते10/12ते14/प्लॉट नं 34",
  "talathi": "एम.पी.सुतार"
}
