{
  "village_code": "273100010387390000",
  "village_name": "आहिर",
  "taluka_name": "महाबळेश्वर",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1160,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:21:36Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रविंद्र हरिश्चंद्र संकपाळ यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रविंद्र हरिबा संकपाळ ऐवजी रविंद्र हरिश्चंद्र संकपाळ असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार महाबळेश्वर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.171 दि. 07/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 23-29/04/2009 मधील नोंदणी क्र.पी- x59435 अन्वये रविंद्र हरिबा संकपाळ ऐवजी रविंद्र हरिश्चंद्र संकपाळ असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .\n61/1/ब,33/2पै,57/6,21/ब/प्लॉट नं.1,21/ब/प्लॉट नं.2,21/ब/प्लॉट नं.7,21/ब/प्लॉट नं.8",
  "talathi": "एस.ए.सावंत"
}
