{
  "village_code": "273100010388290000",
  "village_name": "लामज",
  "taluka_name": "महाबळेश्वर",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 897,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:35:29Z",
  "surveys": [
    "107/14",
    "127/3",
    "22/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 354\nआदेश दिनांक : 25/08/2026\nमा. तहसीलदार सो महाबळेश्र्वर यांचेकडील आदेश क्र. 354 दिनांक 25/08/2024 तसेच नायब तहसीलदार (कुका) जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचेकडील पत्र क्र. मह/03/कुका/अधिअभि/Comp.No.7557113/26 दिनांक 04/07/2026 यांचेकडील संदर्भीय पत्र आणि विशेष वसुली व विक्री अधिकारी बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित मुंबई यांचेकडील आदेश क्र. 84/2026-27 दि. 06/06/2026 नुसार गोविंद देवजी कदम यांचे नावे रक्कम रुपये 65440/- थकबाकी असलेने मौजे लामज येथील सर्व्हे क्र. 127/3, 22/11, 107/14 वर बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित मुंबई यांचेकडील आदेशानुसार ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 65440/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुर माने"
}
