{
  "village_code": "273100020378190000",
  "village_name": "वासोळे",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2796,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:20:32Z",
  "surveys": [
    "21/22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअधिकारी : मा. उपविभागीय अधिकारी सो, उपविभाग वाई, ता. वाई\nआदेश क्रमांक : आरटीएस/अपील/109/2026, संगणक क्र. 122/2026\nआदेश दिनांक : 17/07/2026\nमा. उपविभागीय अधिकारी सो, उपविभाग वाई, ता. वाई यांचा आदेश आलेवरून मौजे वासोळे, ता. वाई, जि. सातारा येथील गट नं. 21/22, मधील मिळकतीबाबत दुय्यम निबंधक वाई यांचेकडील दस्त क्र 2019/2025 दि. 07/05/2025 रोजीच्या नोंदणीकृत खरेदी दस्तानुसार खरेदीदार विकास बाळकृष्ण नवघणे यांचे नाव हक्कसदरात दाखल करण्याबाबत फेरफार नोंद क्र. 2700 घेण्यात आलेला होता परंतु तो नामंजूर झाला असलेने सदर फेरफार नोंद क्र. 2700 बाबत मा. उपविभागीय अधिकारी, वाई यांनी अपील क्र. आरटीएस/अपील/109/2026, संगणक क्र. 122/2026, दि. 17/07/2026 अन्वये आदेश पारित केलेला आहे. सदर आदेशानुसार फेरफार नोंद क्र. 2700 मंजूर करण्यात येत असून, त्यानुसार सदर फेरफार नोंदीस अंमल देण्यात यावा असा आदेश झालेवरून सातबारा सदरी अंमल देण्यात आला. आदेश आरटीएस संचिकेत दाखल असे.",
  "talathi": "भोसले एन सी"
}
