{
  "village_code": "273100020378230000",
  "village_name": "वेलंग",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4684,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:41:36Z",
  "surveys": [
    "162",
    "172/6अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि सातारा शाखा धोम येथील प्रतीनीधी विलास सर्जेराव केसकर\nगहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत सदाशिव हगवणे रा. वेलंग यांनी दुय्यम निबंधक वाई यांचेकडील दस्त क्रमांक 4406-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 580000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 162, 172/6अ क्षेत्र 0.5325 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत सदाशिव हगवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 580000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भोसले एन सी"
}
