{
  "village_code": "273100020378240000",
  "village_name": "धोम",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6203,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:34:42Z",
  "surveys": [
    "152/3/4/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : दि वाई अर्बन को ऑप बँक लि. वाई\nलिहून घेणार : दयानंद गुलाबराव पोळ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 152/3/4/1 तपशिल : दि वाई अर्बन को - ऑप बँक ली., वाई यांचा जप्ती बोजा रक्कम रुपये 23,39,314/- दयानंद गुलाबराव पोळ यांचे हि. वर - 6095\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत दि वाई अर्बन को ऑप बँक लि. वाई यांचेकडील दि. ०५/१०/२०२६ चे पत्र क्र.३६०/२६-२७ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल हर्षद वाघ"
}
