{
  "village_code": "273100020378260000",
  "village_name": "पांडेवाडी",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2228,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:29:07Z",
  "surveys": [
    "322"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : विशेष वसुली अधिकारी हरिहरेश्वर सहकारी बँक ली, वाई\nलिहून घेणार : दयानंद शिवाजी सकुंडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 322 तपशिल : विशेष वसुली अधिकारी हरिहरेश्वर सहकारी बँक ली, वाई यांचा जप्ती आदेश बोजा रक्कम रुपये 1073541/- दयानंद शिवाजी सकुंडे यांचे हि. वर - 2153\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी हरिहरेश्वर सहकारी बँक ली, वाई यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल हर्षद वाघ"
}
