{
  "village_code": "273100020378300000",
  "village_name": "भोगांव",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1840,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:11:49Z",
  "surveys": [
    "161"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nनोदीचा प्रकार आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/07/2023\nमाहिती मिळालेचा दिनांक ना:- 19/08/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा.क्र.जिउनी /कक्ष-५/नापत/वसुली/१००/८५ (५/नागेश्वनापत/बावडा/बाजजाधव/आदेश/२०२६\nआदेश दिनांक : 03/03/2023\nमा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ,सातारा यांचे कडील आदेश क्र.\nजा.क्र.जिउनी /कक्ष-५/नापत/वसुली/१००/८५ (५/नागेश्वनापत/बावडा/बाजजाधव/आदेश/२०२६ वसुली अधिकारी नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या .बावडा,ता खंडाळा यांना नमुना \"र\"महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनयम १९६० चे कलम १०० व नियम\n८५ (५) नुसार मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र मिळविलेणे मौजे भोगावं येथील सर्वे नं १६१ मधील क्षेत्र ०.२१.०० आर आकार २.३१ रुपये संपूर्ण हिस्स्यावर जयश्री बाळकृष्ण जाधव यांचे नाव कमी करुन वसुली अधिकारी नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या . बावडा ता.खंडाळाजि. सातारा यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले.वरील आदेश वरून नोंद केली.",
  "talathi": "शितल हर्षद वाघ"
}
