{
  "village_code": "273100020378300000",
  "village_name": "भोगांव",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1841,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:38:33Z",
  "surveys": [
    "12",
    "15",
    "199",
    "233",
    "234",
    "237"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : मेणवली विकास सेवा सोसा मेणवली,\nलिहून देणार : संभाजी शिवाजी येवले रा. भोगांव यांनी रक्कम रुपये 850000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12, 15, 199, 233, 234, 237 वर ताबेगहाणखत बोजा दाखल करणेबाबत मा. दुय्यम निबंधक वाई यांचेकडील पुस्तक क्र. 1 चे पुरवणी भाग 5 चे 2 दप्तरी दस्त क्र.27 ते 3926 वर दिनांक 13/10/2026 नुसार फाईल केला. व मा. व्यवस्थापक मेणवली विकास सेवा सोसा मेणवली यांचेकडील दिनांक 05/10/2026 चे पत्र क्रमांक टीएम/2026-27/4142 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000/- चा ताबेगहाणखत बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल हर्षद वाघ"
}
