{
  "village_code": "273100020378330000",
  "village_name": "सिध्दनाथवाडी",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7414,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:24:30Z",
  "surveys": [
    "41/1ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : दी कराड अर्बन को ओफ बँक ली कराड\nलिहून घेणार : दिग्विजय आनंदराव गायकवाड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 41/1ब/1 तपशिल : दी कराड अर्बन को ओफ बँक ली कराड यांचे कर्ज र.रु.१००००००००/- दिग्विजय आनंदराव गायकवाड यांच्या हिश्यावर - 7117\nसह दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील रिकन्व्हेंस डीड दस्त क्र.8713/2026 ने दि.कराड अर्बन को ऑप बँक लि कराड यांनी बाजूस दाखल जमीन स नं.41/1ब/1हि तारणमुक्त केली आहे. सह दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील रिकन्व्हेंस डीड दस्त क्र.8713/2026 आणि दिग्विजय आनंदराव पाटील यांचेकडील अर्ज दि.23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "फाजगे संदीप नारायण"
}
