{
  "village_code": "273100020378330000",
  "village_name": "सिध्दनाथवाडी",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7416,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:24:30Z",
  "surveys": [
    "36/1अ/1/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : जनता अर्बन को ऑप बँक लि.वाई , वाई\nलिहून देणार : राकेश महादेव फुले रा. सिध्दनाथवाडी यांनी दुय्यम निबंधक वाई यांचेकडील दस्त क्रमांक 4256 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/1अ/1/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक जनता अर्बन को ऑप बँक लि.वाई यांचेकडील पत्र क्रमांक 296 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "फाजगे संदीप नारायण"
}
