{
  "village_code": "273100020378330000",
  "village_name": "सिध्दनाथवाडी",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7417,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:24:30Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार-\n1)मे केदारेश्वर असोशिएट तर्फे पार्टनर अनिल बजरंग शिंदे\n2)मे केदारेश्वर असोशिएट तर्फे पार्टनर सुनिल बजरंग शिंदे\n3)मे केदारेश्वर असोशिएट तर्फे पार्टनर सुधिर बजरंग शिंदे\n4)मे केदारेश्वर असोशिएट तर्फे पार्टनर संदिप बजरंग शिंदे\n5)मे केदारेश्वर असोशिएट तर्फे पार्टनर विशाखा विनायक भोईटे स्वत करिता आणि शुभम विनायक भोईटे तर्फे मुखत्यार\nलिहून घेणार-\n1)कै.राजाराम रामभाऊ जायगुडे तर्फे मयत वारस शालन राजाराम जायगुडे\n2)कै.राजाराम रामभाऊ जायगुडे तर्फे मयत वारस संतोष राजाराम जायगुडे\n3)कै.राजाराम रामभाऊ जायगुडे तर्फे मयत वारस संदिप राजाराम जायगुडे\n4)कै.राजाराम रामभाऊ जायगुडे तर्फे मयत वारस शितल प्रवीण रांजणे\nवरील लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना विकसन करारनामा रद्दलेख लिहून दिला आहे.मा.दुय्यम निबंधक वाई यांचेकडील नोंदणीकृत रद्दलेख दस्त क्र.4091 दि.12/10/2026 दाखल झालेवरून बाजूस दाखल जमिनीचे इतर हक्कात नमूद असलेला विकसन करारनाम्याचा शेरा कमी केला.",
  "talathi": "फाजगे संदीप नारायण"
}
