{
  "village_code": "273100020378340000",
  "village_name": "सोनगिरवाडी",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 11485,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:27:03Z",
  "surveys": [
    "138/3ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि शाखा सोनगिरवाडी वाई\nलिहून घेणार : गुलाबराव कोंडीबा जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 138/3ब तपशिल : प्रमाणे गुलाबराव कोंडीबा जाधव यानी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि शाखा सोनगिरवाडी वाई येथील प्रतिनिधी श्री स्वप्निल सुनिल शेडगे यांच्या कडुन रक्कम रुपये 1665000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 10406\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक वाई यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.4255 दि.23/10/2026 आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा सोनगीरवाडी यांचेकडील पत्र जा.क्र.185 दि.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "फाजगे संदीप नारायण"
}
