{
  "village_code": "273100020378340000",
  "village_name": "सोनगिरवाडी",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 11489,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:27:03Z",
  "surveys": [
    "132/अ/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : वसुली अधिकारी द्वारा उत्कर्ष नागरी सह पत मर्या.वाई महा सह संस्था अधि चे अधिकारान्वये\nलिहून देणार : स्वप्निल सोमनाथ गुरव रा. सोनगिरवाडी\nवसुली अधिकारी द्वारा उत्कर्ष नागरी सह पत मर्या.वाई यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती आदेश जा.क्र.व.अ./101/156/वसुली/251/2026-27 आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचेकडील नमुना व्ही कलम 101 खालील वसुली प्रमाणपत्र अर्ज क्र.3439/कलम 101/ 2024-25 दाखल झालेवरून बाजूस दाखल जमीनीचे इतर हक्कात र.रु.10590976/- स्थावर मिळकत जप्ती आदेश बोजा दाखल केला स्वप्नील सोमनाथ गुरव यांचे हीस्सेवर.कागदपत्र दप्तरी दाखल केली.",
  "talathi": "फाजगे संदीप नारायण"
}
