{
  "village_code": "273100020378340000",
  "village_name": "सोनगिरवाडी",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 11490,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:27:03Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : वसुली अधिकारी महा सह संस्था अधि 1960 चे प्राप्त अधिकारान्वये द्वारा उत्कर्ष नागरी सहकारी पत मर्या वाई\nलिहून देणार : विक्रम सुरेश अवधूत रा. सोनगिरवाडी\nवसुली अधिकारी महा सह संस्था अधि 1960 चे प्राप्त अधिकारान्वये द्वारा उत्कर्ष नागरी सहकारी पत मर्या वाई यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती आदेश जा.क्र.व.अ./101/156/वसुली/253/2026-27 दि.17/10/2026 आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थाचे फेड पुणे यांचेकडील महा सह संस्था अधि 1960 चे कलम 101 अन्वये आदेश अर्ज कि,3439/2024-25 जा.क्र.486/उत्कर्ष नागरी/101/आदेश/2025-26 दि.16/04/2025 दिलेवरून बाजूस दाखल जमिनीचे इतर हक्कात र.रु.1059976/- चा स्थावर मिळकत जप्ती आदेश बोजा दाखल केला विक्रम सुरेश अवधूत यांचे हिस्सेवर वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n19/अ/2ब,50/1ब/1/1/प्लॉट नं/67",
  "talathi": "फाजगे संदीप नारायण"
}
