{
  "village_code": "273100020378350000",
  "village_name": "वाई (ग्रामिण)",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 29878,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:18:36Z",
  "surveys": [
    "430/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : महात्मा फुलेनगर वि. का. स. सेवा सोसायटी लि. वाई\nलिहून घेणार : शामराव शिवराम कोरडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 430/3 तपशिल : म फुले विकास सो रू 100000/- शामराव चे हि - 22433 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महात्मा फुलेनगर वि. का. स. सेवा सोसायटी लि. वाई यांचेकडील पत्र दि. 07/07/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नवनाथ धोंडीभाऊ वारे"
}
