{
  "village_code": "273100020378350000",
  "village_name": "वाई (ग्रामिण)",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 29880,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:18:36Z",
  "surveys": [
    "19/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : जनता अर्बन को ऑप बँक लि वाई\nलिहून घेणार : नागेश मनोहर तावरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 19/4 तपशिल : जनता अर्बन को ऑप बॅक लि वाई र रू 80000/-दि 19/1/2002 तावरे हि वर - 21004\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जनता अर्बन को ऑप बँक लि वाई यांचेकडील पत्र जा क्र. 245/26/27 दि. 25/09/2026 व दुय्यम निबंधक वाई यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र 3209/2009 दि. 21/10/2009 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नवनाथ धोंडीभाऊ वारे"
}
