{
  "village_code": "273100020378430000",
  "village_name": "सुरुर",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6862,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:25:56Z",
  "surveys": [
    "748"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nमौजे सुरूर ता. वाई जि. सातारा येथील गट नं. 748 क्षेत्र 0 हे 01 आर पो. ख. 0 हे. 04 आर. आकार 0 रु. 06 पै. यात असणारे चालू पाण्याचे विहीर भांड्यामध्ये लिहून देणार दत्तात्रय विठ्ठल पवार, संदिप विठ्ठल पवार यांनी लिहून घेणार हणमंत दगडू पवार यांना 7 दिवसाच्या फेरपळीने दीड दिवस (36 तास) उपलब्ध इलेक्ट्रिक मोटार व पाईप लाईन ने पाणी घेणेचा हक्क खरेदी दिलेने या बाबतचा शेरा नमूद केला. सदरची नोंद दुय्यम निबंधक वाई यांचेकडील खरेदी पत्र दस्त क्र 27/2026 दिनांक 05/01/2026 नुसार केली असे.",
  "talathi": "गणेश शेषराव गायकवाड"
}
