{
  "village_code": "273100020378500000",
  "village_name": "शेंदूरजणे",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6292,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:23:36Z",
  "surveys": [
    "141",
    "152",
    "256",
    "27",
    "299",
    "310"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमे.विशेष वसुली विक्री अधिकारी वाई ज्ञानदीप को ओप क्रेडीट सोसायटी मर्या मुंबई,शाखा वाई यांचेकडील पत्र जा.क्र.- ज्ञानदीप/लवादी/2026-27 दि.12/10/2026 व वसुली दाखला क्र. SA/296/2023-24 दि. 21/09/2024 प्रमाणे सदर संस्थेचे कर्जदार संतोष अशोक अंबेकर व अशोक शंकर अंबेकर यांचे जामीनदार 1)सचिन शंकर कांगडे त्यांचे नावे असलेली शेंदूरजणे येथील गट नं.152,256,299,310,141 व जामीनदार 2)मानसिंग जयसिंग जगताप त्यांचे नावे असलेली शेंदूरजणे येथील गट नं.27 यांचेकडून वसुलीपात्र र.रु 8,62,160/- च्या वसुलीपोटी व जामीनदार चे इतर हक्कात मे.विशेष वसुली विक्री अधिकारी वाई ज्ञानदीप को ओप क्रेडीट सोसायटी मर्या मुंबई,शाखा वाई यांचा जप्ती आदेश बोजा वरीलप्रमाणे दाखल.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आसिफ रहिम शेख"
}
