{
  "village_code": "273100020378500000",
  "village_name": "शेंदूरजणे",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6294,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:23:36Z",
  "surveys": [
    "373"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nमा.तहसिलदार सो वाई यांचेकडील आदेश क्र. वतन/एसआर-09/2026 दि.16/10/2026 दाखल झालेवरून\nबाजूस दाखल जमीन गट क्र. 373 क्षेत्र 0.29 हे.आर पो.ख. क्षेत्र 0.08 हे आर या जमिनीची नमूद क्षेत्राकरिता नवीन शर्त कमी करून जुनी शर्त व भोगवटादार वर्ग 1 करण्यात येत आहे,असे आदेश प्राप्त झाले आहेत.त्यामुळे आदेशातील अटी शर्तीस अधीन राहून बाजूस दाखल जमिनीची नवीन शर्त कमी करणेबाबत नोंद करण्यात आली आणि भूधारणा वर्ग 1 करण्यात येऊन इतर हक्कातील शेरा कमी केला.आदेशावरून नोंद केली,आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आसिफ रहिम शेख"
}
