{
  "village_code": "273100020378500000",
  "village_name": "शेंदूरजणे",
  "taluka_name": "वाई",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6300,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:42:30Z",
  "surveys": [
    "278"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 229/2025\nआदेश दिनांक : 16/10/2025\nमा.वाई मे.दिवाणी न्यायाधीश सो.कनिष्ठ स्तर वाई यांचेकडील रे.दि.मु.नं.229/2025 दि.16/10/2025 निशाणी 18 नुसार मधील वादी श्री. वसंत शंकर जाधव व प्रतिवादी श्री.शिवाजी शंकर जाधव यांचेत तडजोड होऊन मौजे शेंदूरजणे ता.वाई,जि.सातारा येथील गट क्र. 278 क्षेत्र 0.38 हे आर आकार 2 रु 81 पैसे यापैकी वादी श्री. वसंत शंकर जाधव यांना नमूद मिळकतीपैकी 0.19 हे आर क्षेत्र व प्रतिवादी श्री.शिवाजी शंकर जाधव यांना 0.19 हे आर क्षेत्र वाटपाने मिळाले.\nवरीलप्रमाणे मा. मा.वाई मे.दिवाणी न्यायालय यांचेकडील तडजोड नाम्यानुसार 7/12 सदरी नोंद केली असे.",
  "talathi": "आसिफ रहिम शेख"
}
